गोव्याहून मुंबईला येणारे जेट एअरवेजचे विमान गोव्यातील दाबोलीम विमानतळावर घसरले आहे. तांत्रिक कारणामुळे ही समस्या उद्भवल्याचे जेट एअरवेजकडून सांगण्यात आले आहे.