नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशातील प्रत्यक्ष करात १३.६ टक्क्यांची वाढ झाल्याचे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले. जनतेने नोटाबंदीच्या निर्णयाला साथ दिल्याबद्दल त्यांचे आभारही त्यांनी व्यक्त केले