बॉलिवूडची हवाहवाई श्रीदेवीच्या मुली सोशल मीडीयाच्या माध्यमातून चांगल्याच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच खुद्द श्रीदेवीने तिच्या मुलीचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले होते.