[ie_dailymotion id=x7g1bv7] अयोध्येतील राम मंदिर प्रश्नावर सुप्रीम कोर्टाने मंगळवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. दोन्ही पक्षांनी सामंजस्याने या वादावर तोडगा काढावा, गरज वाटल्यास सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश मध्यस्थ म्हणून काम पाहतील असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. राम मंदिरचा प्रश्न हा धर्म आणि आस्थेशी जोडलेला आहे असेही कोर्टाने नमूद केले.