आज अनेक बँका बुडत असून खातेदारांवर बँकेबाहेर जाऊन रडण्याची वेळ आली आहे. आज एकही व्यक्ती समाधानी दिसत नाही. नुकतीच पीएमसी बँक बुडाली, त्या बँकेच्या वरिष्ठ पदांवर भाजपाचेच लोक होते, असं राज ठाकरे म्हणाले.