तमिळनाडूतील महाबलीपूरम या सातव्या शतकातील स्मारके असलेल्या तटवर्ती शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दरम्यान ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी अनौपचारिक शिखर बैठक झाली. त्यानंतर दिल्लीकडे रवाना होताना मोदींच्या विमानातून काढण्यात आलेला हा व्हिडिओ…