पुण्यातील कसबा पेठ येथील मनसेच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका केली. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नक्कल केली.