विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. निवडणूक एकतर्फी झाली आहे का? मनसे फॅक्टर काम करणार का? हे आणि असे प्रश्न समोर आहेत. याबाबत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांना काय वाटतं हे लोकसत्ता ऑनलाईनने जाणून घेतले आहे.