मुंब्रा येथील एका महाविद्यालयात प्रचारादरम्यान जितेंद्र आव्हाड आणि कन्हैया कुमार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी कन्हैया कुमारच्या हमें चाहिए आजादी या गाण्यावर आव्हाडांनीही आपले सूर मिसळले.