दलित बहुजनांचं राजकारण करत असताना प्रकाश आंबेडकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकमेकांच्या सोबत जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मत मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर दीपक पवार यांनी व्यक्त केलं आहे