राज्यातील २८८ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया होत आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रावर नागरिकांचा उत्साह दिसत आहे. यामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेदेखील मतदान केलं आहे. त्यासोबतच तिने जनतेला मतदान करण्याचा आवाहन केलं आहे.