अमरावती जिल्ह्यातला मोर्शी हा विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखोरांनी त्यांची गाडीही पेटवली.