पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील ९७ कंत्राटी पदासाठी आज लेखी परीक्षा होती. परंतु ती अचानक रद्द करण्यात आल्याने परीक्षार्थींनी गोंधळ घातला. अवघ्या महाराष्ट्रातून ९७ पदांसाठी तब्बल चार हजार अर्ज रुग्णालय प्रशासनाकडे आले आहेत.