मुंबईच्या पवई परिसरात आयआयटीच्या विद्यार्थांनी या कार्यक्रमाचे आयोजण केले होते. आयआयटी बाॅम्बेचा टेक फेस्ट आशियाच्या सर्वोत्कृष्ट टेक फेस्ट मधला एक आहे. या टेक फेस्टमध्ये अनेक देश सहभागी होतात. या फेस्टचे आकर्षण रोबो वाॅर आहे.