मुंबईबरोबरच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून प्रस्ताव आला, तर विचार केला जाईल, असं पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यावर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेरी शैलीत उत्तर दिलं.