इतिहासाची साक्ष देणार्या शनिवारवाड्याची डागडुजी करण्याकडे लक्ष नाही. त्यामुळे मुख्यमंत्री ज्या खुर्चीत बसले आहेत, ती खुर्ची पेशव्यांची आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे अशी भूमिका थोरले बाजीराव पेशवे यांचे वंशज उदयसिंह पेशवे यांनी मांडली आहे.