शिवलिंगावर बिल्वपत्र वाहल्याशिवाय शिवाची उपासना पूर्ण मानली जात नाही. निसर्गात हजारो प्रकारची पाने उपलब्ध असताना, केवळ बेलपत्र वाहण्याचं कारण काय? सदगुरू ह्या व्हिडियोत यामागचं रहस्य उलगडताहेत.