पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात आलं. येथे ३०० खाटांची सोय करण्यात आली आहे. मुलांच्या वस्तीगृहातील खोल्या यासाठी फर्ग्युसन कॉलेजकडून देण्यात आल्या.