रात्रंदिवस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मन सतत काही ना काहीतरी बडबडत असतं. कित्येकदा वाटतं की हे एक क्षण तरी थांबवावं, पण काही केल्या ते ऐकत नाही