दाऊद इब्राहिम पाकिस्तान असल्याचं वृत्त समोर आल्यानंतर त्याला परत आणण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याच चर्चेवरून पुण्यात एक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला पवारांनी नेहमीच्या शैलीत उत्तर दिलं.