उत्तर प्रदेश सरकारने कायदा हातात घेतला असून टोकाची भूमिका घेतली आहे. या कृतीतून कायद्याला कवडीची किंमत दिली नाही. हे स्पष्ट होत असून राहुल गांधी तिथे भेटण्यास जातात. पण त्यांना जाऊ दिले नाही ही बाब चुकीची आहे असंही शरद पवार यांनी म्हटलंय.