मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांचे पत्र धक्कादायक आणि गंभीर असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि सरकारने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.