पुण्यामधील करोनाबाधितांच्या संख्येबरोबर मृतांचा आकडाही चिंता वाढवणारा आहे. स्मशानभूमीमध्ये मृतांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर नातेवाईकांच्या अस्थी घेण्यास जायलाही पुणेकर घाबरत असल्याचे दिसत आहे. त्याचसंदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट…