तामिळनाडूत सध्या पावसाचा कहर सुरु आहे. चेन्नईतील अनेक रस्ते अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेले आहेत. पावसात अडकलेल्या एका व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी चेन्नईतील महिला पोलीस इन्स्पेक्टरने त्या व्यक्तीला इस्पितळात पोहोचवण्यासाठी खांद्यांवर घेऊन रिक्षा गाठली. इन्स्पेक्टर राजेश्वरी असं या महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. चेन्नईतील टीपी चत्रम पोलीस स्टेशन येथे त्या इन्स्पेक्टर म्हणून कारभार पाहतात.#Flood #ChennaiPolice #Chennai #ViralLady Singham of chennai female police inspector reached the rickshaw carrying the person on her shoulder To save his life