राज ठाकरे यांनी राज्य सरकारला भोंग्यासंदर्भात दिलेल्या अल्टीमेटमवर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. याच मुद्यावरून आता ॲड.असीम सरोदे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.