बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बारसूच्या जागेसंदर्भात केंद्रा सरकारला पत्र लिहलं होतं. त्याचा हवाला आता सत्ताधाऱ्यांकडून दिला जात असून ठाकरेंची भूमिका दुटप्पी असल्याची टीका केली जात आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी वज्रमूठ सभेत स्पष्टीकरण दिलं आहे. तर आपण बारसूला जाणार असं म्हणत त्यांनी नारायण राणेंचं
आव्हानही स्वीकारलं आहे.