Ajit Pawar on Sushma Andhare: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या साताऱ्यातील एका कार्यक्रमात शरद पवारांसमोर भावूक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सभागृहात माझ्याबद्दल अश्लाघ्य बोललं गेलं तेव्हा विरोधी पक्षनेत्यांनी बोलायला हवं होतं, असं म्हणत त्यांनी अजित पवारांकडे बोट दाखवलं होतं. यावरून आता अजित पवारांनी सुषमा अंधारेंन प्रत्युत्तर दिलं आहे.