Karnataka: “मला कोणतेही आमदार फोडायचे…”; .शिवकुमार यांचे वक्तव्य आणि अन् मुख्यमंत्रीपदावरून चढाओढ
कर्नाटकात मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसमध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात शिवकुमार वेगळी वाट धरण्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली असताना खुद्द शिवकुमार यांनी एएनआयशी बोलताना पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली आहे. एवढंच नाही, तर लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचं लक्ष्य काय असेल, यावरही ते बोलले आहेत