आपल्या गौरवशाली भूतकाळासाठी ओळखली जाणारी भारतीय रेल्वे कायमच नवनवीन गोष्टींना उजाळा देत असते. भारताकडे जगातील सर्वात जुने वाफेवर चालणारे इंजिन आहे, जे शंभर वर्षांहून अधिक जुनं असलं तरी भारतीय रेल्वेनं त्याच्या सौंदर्यात भर घालत पुढे आणलंय.