सुप्रीम कोर्टातील सत्ता संघर्षाचा तिढा सुटल्यानंतर राज्यातील मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा आता जोर धरू लागली आहे. मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? कोणीची वर्णी यामध्ये लागणार?, याबाबत शिवसेनेचे (शिंदे गट) प्रतोद भरत गोगावलेंनी भाष्य केलं आहे. तसंच रायगडच्या
पालकमंत्री पदाबाबतही त्यांनी सूचक विधान केलं आहे.