आज सकाळी लष्कराच्या हेलिकॉप्टरचं तातडीने लँडिंग करावं लागलं. मध्य प्रदेशातल्या भिंडमध्ये हे लँडिंग करण्यात आलं