“काल पवारांच्या उपस्थितीमध्ये मराठा समाजाचा अपमान झाला. शरद पवार हे ज्येष्ठ नेते नाही, ते फक्त वयोवृद्ध नेते आहे. शरद पवारांना ज्येष्ठ नेता म्हणून आम्ही मानत नाही, त्यांना वयोवृद्ध म्हणून मानतो. याच नागपूरमध्ये जेव्हा गोवारी मोर्चात चेंगराचेंगरी झाली तेव्हा शरद पवार इथून विमानतळावर निघून गेले होते. त्यामुळे पवारांना आम्ही ज्येष्ठ नेते कसे मानू, ते फक्त वयोवृद्ध आहेत” अशी टीका अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली.