मला विरोधी पक्षनेतेपदात फार काही रस नव्हता. संघटनेत कुठलंही पद द्या, अशी इच्छा अजित पवारांनी बोलून दाखवली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीतून अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. नुकत्याच कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारलेल्या खासदार सुप्रिया यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. आपल्या भावाची इच्छा पूर्ण व्हावी, असं बहिणीला वाटतं, असं विधान केलं.