आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेना कार्यकारिणीचे सदस्य राहुल कनाल हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. येत्या १ जुलैला त्यांचा पक्ष प्रवेश होईल. यासंदर्भात युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी नाशिकमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे.















