विदर्भातील एक आणि मराठवाड्यातील एका मंत्र्याला राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारातून डच्चू मिळणार, अशी चर्चा आहे. यासंदर्भात आमदार संजय शिरसाट यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच मंत्रीमंडळाबाबत संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरूनही त्यांनी टीका केली आहे.















