Detail about Threads App: ट्विटरपेक्षा ‘थ्रेडस्’मध्ये वेगळं काय?; जाणून घ्या फिचर्स
लोकप्रिय ट्विटर ॲपला टक्कर देणाऱ्या थ्रेडस् ॲपची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. थ्रेडस् हे ॲप नुकतंच लाँच झालं असून फार कमी वेळातच सव्वा दोन कोटी जणांनी या अॅपवर नोंदणी केली. हे ॲप नेमकं आहे काय? आणि त्याचे फिचर्स काय हे जाणून घेऊ