Sharad Pawar: राष्ट्रवादी पक्ष बेकायदेशीर म्हणणाऱ्यांना शरद पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या येवल्यात आहेत. येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
शरद पवार यांनी दिल्लीत घेतलेली राष्ट्रीय कार्यकरिणीची बैठक बेकायदेशीर होती, अशी टिप्पणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. यावर आता शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.











