मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. येत्या २४ तासांत मान्सून अतिसक्रिय असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. घाट विभागात जोरदार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यासह राज्याच्या अन्य भागांतील हवामनाच्या स्थितीचा अंदाज काय असेल ते व्हिडीओत पाहा.
यांनी याबाबत दिलेली सविस्तर माहिती, जाणून घ्या..