देशाचा ७७वा स्वातंत्र्य दिन आज साजरा केला जात आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशातील जनतेला संबोधित करतील. भारतीय सैन्य दल, नौदल आणि वायू दलाकडून पथसंचलनाद्वारे सलामी दिली जाईल. त्यानंतर पंतप्रधान देशाला संबोधित करतील.