आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आता तयारीला लागले आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आपली एक इच्छा व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या विधानसभेच्या एका जागेसाठी ते आग्रही आहेत. याबद्दल त्यांच नेमकं म्हणणं काय आहे पाहा.