ठाकरे गटाची मुलुखमैदानी तोफ, ठाकरे घराण्याची ढाल, सामनावीर अशा नावांनी संजय राऊतांना ओळखलं जातं. संजय राऊत सध्या जरी ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार असले तरी आधी त्यांनी एक काळ हा क्राइम रिपोर्टर म्हणून गाजवला आहे.. हे तुम्हाला माहितीये का? चला तर जाणून घेऊयात..