Manoj Jarange Patil on Protest: आरक्षणाच्या लढ्यात आंबेडकरांचं नाव का घेत नाही?; जरांगे म्हणाले..
आमचे लोक अटक करणार नाही असं आश्वासन सरकारने दिलं होतं तरीही जालन्यातून सरकारने आमच्या काही लोकांना अटक केली आहे. यामागे सरकारचा कोणता डाव आहे? असा प्रश्न मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे. तसंच छगन भुजबळ गप्प राहिले तर आम्हीही गप्प राहू असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.










