राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून (७ डिसेंबर) सुरू आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र विरोधी पक्षाने त्यावर बहिष्कार टाकला. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या पत्रकारा परिषदेत यावर भाष्य करण्यात आलं. पुढच्यावेळी चहापानाऐवजी पान सुपारीचा कार्यक्रम ठेवायचा, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.