अजित पवार आणि शरद पवार यांच्याबद्दल प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवार ८४ वय असूनही इतकं काम करतायत, दादासाठी अडचण कशाला? त्यांचा करिअर ग्राफ बघा. अजित पवार आता सिनियर सिटिझन आहेत” असं विधान सुळेंनी केलंय.