राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज (२४ जानेवारी) ईडी चौकशी होणार असून ते कार्यलयात दाखल झाले आहेत. बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवार ईडीच्या रडारवर असून त्याचप्रकरणी त्यांची चौकशी होत आहे. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.