बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी साळवी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलाविरोधात एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. पत्नी आणि मुलाच्या वतीने साळवी यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती पण साळवींना उद्या (४ मार्च) एसीबी कार्यलयात उपस्थित राहावं लागणार आहे. याबाबत स्वतः साळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.