मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अखेर महायुतीत सहभागी झाले आहेत. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादीला (अजित पवार गट) बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा त्यांनी आज मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यातून केली आहे.