बारामतीमधील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी ‘मविआ’कडून सभा घेण्यात येत आहे. या सभेला शरद पवार यांच्यासह अन्य नेत्यांनी हजेरी लावली आहे.