वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात पत्रकार परिषद पार पडत आहे. पुण्यातील ‘वंचित’चे उमेदवार वसंत मोरे हेसुद्धा या परिषदेमध्ये सहभागी असून आंबेडकर आणि मोरे कशाबद्दल बोलतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.