महायुतीचे ठाण्यामधील उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण-डोंबिवलीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभा घेत आहेत. ठाण्यामधील कळवा या भागात ही सभा पार पडणार असून राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.